Social media

Social media

  • सहाय्यक कृषि अधिकारी 

सहाय्यक कृषि अधिकारी या नावाने facebook पेज ची निर्मिती करून शेतकरी बांधवाना चित्रफित व्दारे कृषि विषयक तंत्रज्ञान चा प्रचार प्रसिद्धी करण्यात येते.


  • शेतकरी सेवार्थ 

Whats App या समाज माध्यमाव्दारे शेतकरी बांधवाना तसेच कृषि विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना कृषि विषयक माहिती, योजना, तंत्रज्ञान, चित्रफित, इत्यादींची देवाण घेवाण करण्यात येते. या समूहात सामील होण्यासाठी ८२७५२०१८०८ या Whats App नंबर वर संपर्क करण्यात यावा.


  • शेतीशाळा

youtube या माध्यमावर शेतीशाळा व्दारे कृषि विषयक चित्रफित ची निर्मिती करण्यात येते व त्याचा प्रचार प्रसार करण्यात येतो.