App

App

  • farmbook अप 

शेतकरी बांधवाच्या प्रश्न, समस्या, शंका वर उत्तर देण्यासाठी farmbook अप ची निर्मिती करण्यात आली आहे.


  • कृषि विभाग अप

शेतकरी बांधवाना कृषि विषयक संदेश तत्काळ मिळावी या करिता बीड, नागपूर, अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद जिल्हा करिता कृषि विभाग अप ची निर्मिती करण्यात आली आहे.