सातव्या वेतन आयोग बाबत माहिती

 

सातव्या वेतन आयोग बाबत माहिती

सातव्या वेतन आयोगा बाबत ची प्राथमिक माहिती, सुधारित वेतन नियम २०१९, नियमाची व्याप्ती, सुधारित वेतन निश्चिती पूर्वी तपासणी करावयाच्या बाबी, महत्वाच्या व्याख्या, वेतन रचना, महत्वाच्या तरतुदी, २००९ व २०१९ वेत्नांतील साम्य, वेतन निश्चिती, विकल्प, वार्षिक वेतन वाढ, इत्यादी बाबी बाबत सविस्तर माहिती देणारी PPT सोबत देत आहोत कृपया पहावी धन्यवाद . सातवा वेतन आयोग वेतन निश्चिती PPT