भन्नाट तंत्रज्ञानाचा दणदणीत 2.O आविष्कार…! हॉलिवूडला लाजवेल असा चित्रपट.. परीक्षित करपे

 

भन्नाट तंत्रज्ञानाचा दणदणीत 2.O आविष्कार…! हॉलिवूडला लाजवेल असा चित्रपट.. परीक्षित करपे

2.O (Two Point ओ)

भन्नाट तंत्रज्ञानाचा दणदणीत 2.O आविष्कार...! हॉलिवूडला लाजवेल असा चित्रपट...! #का पाहावा : 1.अक्षय कुमार आणि रजनीकांतचा जबरदस्त अभिनयाने चित्रपटांत जीव ओतला आहे. 2.सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स आणि जबरदस्त ऍक्शन 3. 20 कोटी खर्च करून बनवलेले शेवटचे तू ही रे गाणे 4. एक अतिशय महत्वाचा संदेश 'पृथ्वीवर जगण्याचा सर्व सजीवांना #समान हक्क आहे' आणि तंत्रज्ञानाचा अतिवापर किती घातक आहे हे तुम्ही पडद्यावरच पहा. 5. 2.O च्या एन्ट्री चा कलायमॅक्स... #का पाहू नये : अरसिकांनी...! अभिनय : चित्रपटांच्या सर्व प्रमुख कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. रजनीकांतने चित्रपटात चार चाँद लावले आहेत त्याच स्क्रीनवर असणे खूपच उत्साहवर्धक आहे. All Credit goes to #शंकर आणि त्याच्या VFX बनवणाऱ्या टीमला हॅट्सऑफ..! या सिनेमाला मी देतोय ★★★★ (चार स्टार्स - उत्कृष्ट) हा सिनेमा भारतात 500 - 700 कोटी व्यवसाय करील. एकूण Wordwide Collection 1000 ते 1200 कोटीच्या घरात जाईल.