विभागीय कृषि सह संचालक यांना 1लाख मर्यादेपर्यंत च्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती मंजुरीचे अधिकार

विभागीय कृषि सह संचालक यांना 1लाख मर्यादेपर्यंत च्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती मंजुरीचे अधिकार

कृषि आयुक्तालय च्या अधिनस्त अधिकारी/कर्मचारी यांच्या रू. 1लाख मर्यादेपर्यंत च्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती ची मंजुरी विभागीय कृषि सह संचालक हे देतील याबाबत चा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. याची लिंक आपल्या सहाय्यक कृषि अधिकारी वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा