पशुसंवर्धन विभागाची नाविन्यपूर्ण योजना

पशुसंवर्धन विभागाची नाविन्यपूर्ण योजना

पशुसंवर्धन विभाग,  जिल्हा परिषद (सर्व) व पंचायत समिती (सर्व) यांच्या संयुक्तपणे नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहे.
१ योजनेचे नाव - सहा /चार /दोन दुधाळ संकरीत गाई /म्हशी चे वाटप करणे .
( संकरित गायवर्ग - एच.एफ. / जर्सी , म्हैसवर्ग - मुऱ्हा / जाफराबादी )
टीप :
1.सदरील योजना ही या आर्थिक वर्षात मुंबई,मुंबई उपनगरे तसेच दुग्धोत्पादनामध्ये स्वयंपूर्ण असलेले पुणे, सातारा,सांगली,सोलापूर,कोल्हापूर व अहमदनगर ह्या जिल्हया अंतर्गत राबवली जाणार नाही.
• लाभार्थी निवडीचे निकष - प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने )
१. महिला बचत गट (अ.क्र. २ ते ३ मधील )
२. अल्प भूधारक (१ हेक्टर ते २ हेक्टर पर्यंतचे भूधारक )
३. सुरक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोगार केंद्रात नोंद असलेले )

एका गटाची प्रकल्प किंमत खालीलप्रमाणे राहील.

अ.क्र.
बाब
६ जनावरांचा गट (रक्कम रुपयात )
४ जनावरांचा गट (रक्कम रुपयात )
२ जनावरांचा गट (रक्कम रुपयात )
1
संकरित गाई /म्हशी चा गट - प्रति गाय /म्हैस रु. ४०,०००/- प्रमाणे
२,४०,०००
१,६०,०००
८०,०००
2
जनावरांसाठी गोठा
३०,०००
3
स्वयंचलित चारा कटाई यंत्र
२५,०००
4
खाद्य साठविण्यासाठी शेड
२५,०००
5
५.७५ टक्के (अधिक १०.०३ टक्के सेवाकर ) दराने ३ वर्षाचा विमा
१५,१८४
१०,१२५
५,०६१
एकूण प्रकल्प किंमत
३,३५,१८४
१,७०,१२५
८५,०६१

एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील .

अ.क्र.
प्रवर्ग
६ जनावरांचा गट (रक्कम रुपयात)
४ जनावरांचा गट (रक्कम रुपयात)
२ जनावरांचा गट (रक्कम रुपयात)
1
शासकीय अनुदान अनुसूचीत जाती ७५ टक्के
२,५१,३८८
१,२७,५९३
६३,७९६
1
स्वहिस्सा अनुसूचीत जाती २५ टक्के
८३७९६
४२५३१
२१२६५. ३३
2
शासकीय अनुदान सर्वसाधारण ५० टक्के
१,६७,५९२
८५,०६२
४२,५३१
2
स्वहिस्सा सर्वसाधारण ५० टक्के
१,६७,५९२
८५,०६२
४२,५३१
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे -
१) * फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य )
२) * सातबारा व ८ अ उतारा आणि ग्रामपंचायत नमुना नंबर ८ (अनिवार्य )
३) * अपत्य दाखला (ग्रामपंचायतचा ) (अनिवार्य )
४) * आधारकार्ड (अनिवार्य )
५) * रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य )
६) * बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य )
७) * रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल .) (अनिवार्य )
८)अनुसूचीत जाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत
९) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र
१०) वय - जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
११) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
१2) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
१3) अपंग असल्यास दाखला
१४) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत
शासन निर्णय पहा
योजनेचे नाव - अंशतः ठानबंद पद्धतीने संगोपन कारण्यासाठी १० शेळ्या / मेंढ्या व १ बोकड / नर मेंढा याप्रमाणे लाभाथींना शेळी / मेंढी वाटप करणे
टीप :-
1. सदरील योजना ही या आर्थिक वर्षात मुंबई,मुंबई उपनगरे ह्या जिल्ह्यात मध्ये राबवली जाणार नाही .
2. योजनेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, आणि मराठवाडा विभागातील जिल्ह्यात उस्मानाबादी व संगमणेरी या जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील.
3. योजनेअंतर्गत कोकण व विदर्भ विभागातील स्थानिक हवामानामध्ये तग धरणार्‍या व तसेच पैदासक्षम आणि उत्तम स्वास्थ असलेल्या स्थानिक जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील.
• लाभार्थी निवडीचे निकष - प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने )
१) दारिद्रय रेषेखालील लाभार्थी .
२) अत्यलप भूधारक शेतकरी .(१ हेक्टर पर्येंतचे भूधारक)
३) अल्पं भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्येंतचे भूधारक)
४) सुशिक्षित बेरोजगार ( रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.)
5) महिला बचत गटातील लाभार्थी (अंक १ ते ४ मधील )

एका गटातील किंमत खालील प्रमाणे राहील .

अ.क्र.
तपशील
दर(रक्कम रुपयात )
१० शेळ्या व १ बोकड (रक्कम रुपयात)
1
शेळ्या खरेदी
६,०००/- प्रति शेळी (ऊस्मानाबाद /सगमणेरी जातीच्या पैदासक्षम )
४,०००/- प्रति शेळी (अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम )
६०,०००/- (१० शेळ्या )
४०,०००/- (१० शेळ्या )
2
बोकड खरेदी
७,००० एक बोकड (ऊस्मानाबाद/सगमणेरी जातीच्या नर )
५,०००/-( एक बोकड ) एक बोकड (अन्य स्थानिक पैदासक्षम नर )
७,०००/- (१ बोकड )
५,०००/- (१ बोकड )
3
शेळ्या व बोकड्याचा विमा (विमा ४ टक्के व १०. ३२ टक्के सर्व्हिस टॅक्स )
किमतीच्या ४ टक्के
रु २,९५७ (उस्मानाबादी /संगमनेरी जातीसाठी )
रु १,९८६/- (अन्य थानिक जातींसाठी )
4
शेळ्यांचे व्यवस्थापण (खाद्य , चारयावारिल खर्च )
लाभाथीने स्वतः करणे अपेक्षित
5
शेळ्यांचा वाडा प्रति शेळी १० चौ . फु प्रति करडू ५ चौ फु प्रति बोकड १५ चौ फूट याप्रमाणे
७०/- चौ फु प्रमाणे
१५,७५०/- (२५० चौ फु करिता )
6
खाद्याची व पाण्याची भांडी
१,०००/-
7
आरोग्य सेवा व औषधोपचार
१,१५०/-
एकूण खर्च
८७,८५७/- (उस्मानाबादी /संगमनेरी जातीसाठी )
६४,८८६/- (अन्य स्थानिक जातीसाठी )
एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील .
अ.क्र.
प्रवर्ग
उस्मानाबादी / संगमनेरी जातीसाठी (रक्कम रुपयात )
अन्य स्थानिक जातीसाठी (रक्कम रुपयात )
1
शासकीय अनुदान अनुसूचीत जाती ७५ टक्के
६५,८९३/-
४८,६६४/-
1
स्वहिस्सा अनुसूचीत जाती २५ टक्के
२१९६४/-
१६२२२/-
2
शासकीय अनुदान सर्वसाधारण ५० टक्के
४३९२९/-
३२४४३/-
2
स्वहिस्सा सर्वसाधारण ५० टक्के
४३९२९/-
३२४४३/-
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे -
१) * फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य )
२) * सातबारा व ८ अ उतारा आणि ग्रामपंचायत नमुना नंबर ८ (अनिवार्य )
३) * अपत्य दाखला (ग्रामपंचायतचा ) (अनिवार्य )
४) * आधारकार्ड (अनिवार्य )
५) * रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य )
६) * बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य )
७) * रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल .) (अनिवार्य )
८)अनुसूचीत जाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत
९) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र
१०) वय - जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
११) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
१2) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
१3) अपंग असल्यास दाखला
१४) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत
शासन निर्णय पहा
योजनेचे नाव -1000 मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कूटपालन व्यवसाय सुरु करणे.
टीप :-
1. सदरील योजना ही या आर्थिक वर्षात मुंबई,मुंबई उपनगरे ह्या जिल्हया मध्ये राबवली जाणार नाही .
2. लाभार्थी निवडताना 30 टक्के महिला व 3 टक्के विकलांग लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात यावे.
लाभार्थी निवडीचे निकष - प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने )
१) अत्यल्प भुधारक शेतकरी (1 हेक्टर पर्यतचे भुधारक)
२)अल्प भुधारक शेतकरी (1 ते 2 हेक्टर पर्यतचे भुधारक )
३) सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोगार केंद्रात नोद असलेले)
४)महिला बचत गटातील लाभार्थी /वैयक्तिक महिला लाभार्थी (अक्रं 1 ते 3 मधील)

1000 मांसल पक्षी संगोपनाचा बाबनिहाय खर्चाचा तपशिल.

अ.क्र.
तपशील
लाभार्थी /शासन सहभाग (रक्कम रुपयात)
एकूण अंदाजित किंमत (रक्कम रुपयात)
1
जमीन
लाभार्थी
स्वताची/भाडेपटटीवर घेतलेली
2
पक्षीगह 1000 चौ फुट , स्टोअर रुम, पाण्याची टाकी , निवासाची सोय , विदयुतीकरण
लाभार्थी / शासन
2,00,000/-
3
उपकरणे/खादयाची , पाण्याची भांडी , ब्रुडर इ.
लाभार्थी /शासन
25000/-
एकूण खर्च
2,25,000/-

एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील .

अ.क्र.
प्रवर्ग
1000 मांसल पक्षी (रक्कम रुपयात)
1
शासकीय अनुदान अनुसूचीत जाती ७५ टक्के
१,६८,७५०/-
1
स्वहिस्सा अनुसूचीत जाती २५ टक्के
५६,२५०/-
2
शासकीय अनुदान सर्वसाधारण ५० टक्के
१,१२,५००/-
2
स्वहिस्सा सर्वसाधारण ५० टक्के
१,१२,५००/-
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे -
१) * फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य )
२) * सातबारा व ८ अ उतारा आणि ग्रामपंचायत नमुना नंबर ८ (अनिवार्य )
३) * अपत्य दाखला (ग्रामपंचायतचा ) (अनिवार्य )
४) * आधारकार्ड (अनिवार्य )
५) * रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य )
६) * बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य )
७) * रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल .) (अनिवार्य )
८)अनुसूचीत जाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत
९) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र
१०) वय - जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
११) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
१2) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
१3) अपंग असल्यास दाखला
१४) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

शासन निर्णय पहा

अर्ज कसा भरावा हे पाहण्यसाठी इथे किल्क करा अर्ज कसा भरावा
अर्जदार नोंदणी करण्यासाठी इथे किल्क करा. अर्जदार नोंदणी 
योजनेसाठी अर्ज करण्यसाठी इथे किल्क करा योजनेसाठी अर्ज 
 दुधाळ संकरीत गाई /म्हशी चे वाटप करणे  चे बंध पत्र
शेळी / मेंढी वाटप करणे चे बंध पत्र
1000 मांसल कुक्कूटपालन व्यवसाय सुरु करणे चे बंध पत्र