मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना

 

मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना

राज्यात अटल कृषी सौर पंप योजना राबविण्या संदर्भात घेतलेल्या निर्णयात समवेत राज्य शासना द्वारे राज्यात १ लाख सौर कृषी पंप स्थापित करण्यासाठी विभागाच्या अर्थसंकल्पीय तरतूद व अनुसूचित जाती जमाती लाभार्थी करीता विशेष घटक योजना व आदिवासी उपयोजना अंतर्गत निधीचा वापर करून नवीन सौर कृषी पंप योजना तयार करण्यास मान्यता दिलेली आहे.     सविस्तर जीआर पाहण्यासाठी येथे क्लिक करा