Month: June 2017

 

श्री. दत्तात्रय बुचकुल यांची पेरु बागेची अॅग्रोवन मधील यशोगाथा

श्री . दत्तात्रय बुचकुल हे तालुका कृषि अधिकारी कार्यालय , शेवगाव जि. अहमदनगर येथे कार्यरत आहेत. मा. कृषि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कृषि विभागातील अधिकारी / कर्मचारी यांचे कार्यालातील कामाबरोबरच स्वतः च्या शेतात काय केले यावरून केले जाईल असे सांगितले होते.  आधी केले मग सांगितले या संतवचना प्रमाणे स्वतःच्या अनुभवातून शेतकर्यांना फळबागेचे महत्त्व सांगत आहेत.
श्री. दत्तात्रय बुचकुल
9421507000
पेरू बागेचे GPS Location