Category: Assistant

 

57 खात्यांतर्गत परीक्षेचा निकाल

सर्व देश लोकसभा निकालाची वाट पाहत असताना त्या अगोदर एक दिवस कृषि विभाग खात्या अंतर्गत परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. हा निव्वळ योगायोग समजावा

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

शेती शाळा २०१९-२०

मा. श्री. सुहास दिवसे आयुक्त कृषि यांच्या अनमोल मार्गदर्शनाखाली खरीप हंगाम २०१९ पासून राज्यात कृषी विस्ताराला बूस्ट देण्यासाठी कधी काळी प्रभावी ठरलेल्या शेतीशाळा ‘पॅटर्न’ राबविण्यात येणार आहे. ज्या भागात जे पीक आहे; त्या पिकावर आधारित शेतीशाळा घेतल्या जातील. औषधी वनस्पती असलेल्या भागात त्या पिकाची शेतीशाळा राहील. सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी, हरभरा या पिकांच्यादेखील शेतीशाळा राहतील.

 

 


शेती शाळेच्या अधिक माहितीसाठी येथे पहा :- शेती शाळा ‘पॅटर्न’ २०१९-२०