Category: Guideline

 

E tender circular 2018

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभाग आणि कृषि विभाग यांनी वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय, परिपत्रक, शुद्धिपत्रक यांच्या अनुषंगाने मृद व जलसंधारणाची कामे ई निविदा प्रकिया व्दारे राबविण्यात येत असून त्या सुचानाशिवाय आणखी काही महत्वाच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. सदर सूचना पुढील परिपत्रकात नमूद आहेत.

E tender circular 2018